Wednesday, 31 October 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा जिल्हा दौरा


        जळगाव, दि. ३१ - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे- 
           शुक्रवार दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजी हावडा मुंबई मेलने पहाटे २.५८ वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. पहाटे ३.०० वा. चाळीसगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment