जळगाव दि.26-
राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास,
मत्स्यव्यवसाय मंत्री ना. महादेव जानकर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे-
सोमवार दि. 29 ऑक्टोबर 2018 रोजी पहाटे 1.48 वाजता पुणे नागपूर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे
स्थानक येथे आगमन व अजिंठा शसकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. पहाटे 2.20 वा. अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वा. ऑल इंडीया रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ॲथलेटीक्स चॅम्पीयनशिप
2018 कार्यक्रमास उपस्थिती. ( स्थळ :- छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीअम, जळगाव)
सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुष्काळग्रस्त गावांच्या भेटीच्या
अनुषंगाने बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.00
वा. जळगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पीक पहाणी. दुपारी 3.00 वा. यावल
तहसील कार्यालय येथे दुष्काळग्रस्त गावांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.00
वा. यावल तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेटी व पीक पहाणी. रात्री 8.00 वा
शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन व राखीव. रात्री 10.40 वा. भुसावळ रेल्वे
स्टेशन येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००
No comments:
Post a Comment