चाळीसगाव
दि. 17 : - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जळगाव दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यकम पुढीलप्रमाणे.
गुरुवार
दि. 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 2.58 वाजता मुंबई हावडा मेलने चाळीसगाव रेल्वे स्टेशन
येथे आगमन. पहाटे 3.00 वाजता चाळीसगाव
येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment