जळगाव, दि.4:- राज्याचे सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार दि. 05 ऑक्टोबर 2018 रोजी अमृतसर
एक्सप्रेसने सकाळी 6 वा 15 मि.नी जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन, सकाळी 6 वा 30
मि.नी जळगाव रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगाव जि. जळगावकडे प्रयाण. सकाळी 7
वा. पाळधी ता. धरणगाव येथे आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment