जळगाव, दि. 3 :- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज ज्ञानज्योती सावित्रीबाईंना विनम्र अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. गाडीलकर यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजित भांडे पाटील यांनीही सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:
Post a Comment