Tuesday, 23 January 2018

जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

          जळगाव, दि. 23- राज्याचे जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे-
           बुधवार दि. 24 जानेवारी रोजी सकाळी  6 वा. 45 मि. नी. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार  अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव  येथून शासकीय वाहनाने जामनेर. जि. जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर, जि. जळगाव येथे आगमन  व रात्री मुक्काम.
                                                                 ०००

No comments:

Post a Comment