जिमाका-जळगाव, दि. 20:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत
असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दि. 21
जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत
पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेआठ वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना
भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी,
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सांय 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध
गावांना भेटी. सांय 7 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
सोमवार दि. 22
जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत
पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेआठ वाजता जळगाव तालुक्यातील विविध
गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 2
वा. 30 मि.नी. धरणगांवकडे प्रयाण. दुपारी 3 वा. धरणगाव तहसील कार्यालयात संजय
गांधी निराधार योजना समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 ते साय 7 वाजेपर्यंत धरणगाव
तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वा. सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण
व राखीव. रात्री साडेदहा वा. जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11 वा. 15
मि.नी अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment