जळगाव, दि. 30 - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हुतात्मा दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस साजरा केला.
यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचेसह अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:
Post a Comment