जळगाव,
दि. 31 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
गुरुवार व शुक्रवार दि. 1 व 2 फेबुवारी,2018
रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार दि. 1 फेब्रुवारी, 2018
रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेआठ वाजता
बोरगाव ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. बोरगाव ता. धरणगाव येथे एम. एस. ई. बी.
सबस्टेशन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी साडे नउ ते दुपारी एक वाजेपर्यंत
धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण
व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी.
सायं 7 वा. पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी, 2018
रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाळधी ता.
धरणगाव येथे राखीव. सकाळी 10 ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध
गावांना भेटी. दुपारी 1 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं
7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी . सांय 7 वा. सोईनुसार पाळधी,
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००
No comments:
Post a Comment