जिमाका-
जळगाव,दि.11:- राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा
दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शुक्रवार 12 रोजी सोईनुसार श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि.
नाशिक येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर येथे
आगमन व मुक्काम.
०००००
No comments:
Post a Comment