Monday, 1 January 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

 जिमाका-जळगाव, दि.01 :- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            सोमवार 2 जानेवारी रोजी  सकाळी 9.30 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. रात्री 7.00 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000

No comments:

Post a Comment