जिमाका-जळगांव, दि.
१८:-
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
त्यांचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शुक्रवार
दि. १९ रोजी रात्री २१ वा. ४५ मि.नी मुंबई दादर येथून मुंबई हावडा मेलने चाळीसगाव,
जि. जळगावकडे प्रयाण.
शनिवार
दि. २० रोजी पहाटे २ वा. ५८ मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व पहाटे ३.००
वा. चाळीसगाव, जि. जळगाव येथून शासकीय वाहनाने धुळेकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment