Monday, 8 January 2018

बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ना. त्रिपाठी यांचा जिल्हा दौरा



       जळगाव, दि. 8 - बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ. ना. त्रिपाठी हे गुरुवार दि.11 जानेवारी, 2018  रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 6 वा. बुलढाणावरुन जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते दुपारी 2  वाजेपासून जळगाव येथील p.o.c.s.o Juvenile Justice Act तसेच R.T.E  कायद्याच्या अंमलबजावणीचे मॉनिटरींग व आढावा.  दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत बालगृह, शाळांची पाहणी व जनसुनावणी. रात्री  11 वाजून 15 मि.नी. जळगाव येथून अमरावती-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना. 
०००

No comments:

Post a Comment