जिमाका-जळगाव,
दि. 9:- बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिव अ. ना. त्रिपाठी हे गुरुवार दि.11 जानेवारी,
2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 6
वा. बुलढाणावरुन जळगावकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते
दुपारी 2 वाजेपासून जळगाव येथील p.o.c.s.o
Juvenile Justice Act तसेच R.T.E
कायद्याच्या अंमलबजावणीचे मॉनिटरींग व आढावा. दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत बालगृह, शाळांची
पाहणी व जनसुनावणी. रात्री 11 वाजून 15
मि.नी. जळगाव येथून अमरावती-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना.
०००
No comments:
Post a Comment