Monday, 22 January 2018

वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीष महाजन यांचा जिल्हा दौरा

        जिमाका- जळगाव,दि.22:- राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
            मंगळवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे अगामन व राखीव. सोईनुसार अजिंठ शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर, जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि.जळगाव येथे आगमन, रात्री जामनेर जि.जळगाव येथे मुक्काम.
00000

No comments:

Post a Comment