जळगाव, दि.11 - महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. शेखर चरेगावकर हे सोमवार दिनांक 15 जानेवारी 2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर
येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.14 जानेवारी रोजी
रात्री 11 वा.20 मिनी महाराष्ट्र
एक्सप्रेसने चाळीसगाव जि. जळगावकडे रवाना.
सोमवार दि.15 जानेवारी रोजी
सकाळी 7 वा. महाराष्ट्र एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन व
शासकीय वाहनाने (डी.व्ही.कार) शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 7 वा. 30 मि. नी
आगमन व राखीव. सकाळी 9 वा. चाळीसगाव येथून उंबरखेड, ता. चाळीसगावकडे रवाना. सकाळी
9 वा. 30 मि.नी. आगमन व विद्याभारती संचलित शिशुवाटीकेस सदिच्छा भेट, संपर्क -
श्री. आप्पाजी शेटये, सकाळी 11 वा. उंबरखेड, येथून चाळीसगावकडे रवाना. सकाळी 11
वा. 30 मि.नी. शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे आगमन व राखीव.
दुपारी 12 वा. 30 मि.नी जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था व सहकार भारती,
चाळीसगाव यांचे वतीने स्व. लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी निमित्त आयोजित सहकार
परिषदेस उपस्थिती स्थळ - राजपूत मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, चाळीसगाव. ॲङ श्री.
विकास देवकर, दुपारी 5 वाजता ॲङ श्री. विकास देवकर यांचे निवासस्थानी आगमन व
कार्यकर्त्यासमवेत चर्चा, दुपारी 6 वा. 45 मि.नी. चाळीसगाव रेल्वे स्थानाकाकडे
रवाना. सायंकाळी 7 वा. आगमन व व्ही.आय. पी. प्रतिक्षा कक्ष येथे राखीव. सायंकाळी 7
वा. 45 मि.नी. महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
0000
No comments:
Post a Comment