जळगाव, दि. 23 - नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजीत भांडे पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका) श्री. राजेश कानडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, तहसीलदार मंदार कुलकर्णी, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000

No comments:
Post a Comment