जळगाव, दि. 31 - राज्याचे वैद्यकीय शिक्षण,
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे गुरुवार दि. 1 फेब्रुवारी,
2018 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
गुरुवार दि. 1 फेब्रुवारी, 2018 रोजी सकाळी 6 वा. 45 मि. नी. जळगाव रेल्वे
स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7
वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सोईनुसार अजिंठा शासकीय
विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जामनेर जि. जळगाकडे प्रयाण. सोईनुसार
जामनेर जि. जळगाव येथे आगमन, रात्री मुक्काम जामनेर, जि. जळगाव.
०००
No comments:
Post a Comment