Friday, 12 January 2018

सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 12:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेनऊ वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी               ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार दि. 14 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेनऊ वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1. वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.  दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंत जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
                                                    ००००

No comments:

Post a Comment