Wednesday, 10 January 2018

सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

      जळगाव,दि.10- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे गुरुवार दि. 11 जानेवारी, 2018 रोजी  जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
गुरुवार दि.11 जानेवारी रोजी  सकाळी 8 वाजता जळके ता. जळगाकडे प्रयाण. सकाळी 8 वा.30 मि.नी. जळके, ता. जळगाव येथे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9 वा. पाचोरा मार्गे चाळीसगावकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता चाळीसगाव येथे मा. खासदार तथा शिवसेना नेते     श्री. संजयजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेना मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- कृषी उत्पन्न बाजास समिती, चाळीसगाव. दुपारी 1 वाजून 30 मि.नी. एरंडोलकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता एरंडोल येथे शिवसेना मेळावा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ - आठवडे बाजार, शिवसेना कार्यालय, एरंडोल) सायं 5 वाजता जळगावकडे प्रयाण. सायं 6 वाजता जळगाव येथे शिवसेना जळगाव ग्रामीण येथील शिवसेना मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. रात्री 8 वाजता सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
                                                                            ०००

No comments:

Post a Comment