जळगाव,दि.6- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना.
गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर आलेले असून त्यांचा रविवार दि.07 जानेवारी रोजीचा कार्यक्रम याप्रमाणे-
रविवार दि.07
जानेवारी रोजी रात्री 11 वा. 20 मि.नी. पुणे येथून महाराष्ट्र
एक्सप्रेसने जळगावकडे रवाना. सोमवार दि. 8 जानेवारी 2018 रोजी सकाळी 8वा. 15
मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे रेल्वेने आगमन. सकाळी 8 वा. 30 मि.नी. जळगाव
रेल्वे स्टेशन येथून पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा. पाळधी ता. धरणगाव
येथे आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment