जिमाका-जळगाव,
दि. 1 :- जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन साजरा झाला. जिल्हाभरातून आलेल्या
नागरिकांच्या तक्रारी जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी त्याच्या जागी जावून
जाणून घेतल्या व त्या सोडवणूक करण्यासाठी तक्रार अर्ज संबधीत विभागाकडे देण्यात
आले. आज एकूण 180 तक्रार अर्ज दाखल झाले.
यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment