जिमाका-जळगाव, दि.५:- केंद्रीय संरक्षण
राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे शनिवार ६ जानेवारी रोजीचा जिल्हा दौरा कार्यकम याप्रमाणे-
शनिवार ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा. ३० मि. नी. धुळे येथून शासकीय वाहनाने चाळीसगाव, जि.जळगावकडे प्रयाण. रात्री ८
वा. चाळीसगांव, जि. जळगाव येथे आगमन. रात्री १० वा. ४० मि. नी. चाळीसगाव, जि.
जळगाव येथून हावडा मुंबई मेलने मुंबई सीएसटीएमकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment