Thursday, 25 January 2018

रोहयो मंत्री ना. जयकुमार रावल यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 25 - राज्याचे रोजगार हमी योजना, पर्यटन विभागाचे मंत्री ना. जयकुमार रावल हे      शुक्रवार दि.26 जानेवारी 2018 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            शुक्रवार, दि. 26 जानेवारी रोजी रात्री 8 वा. 40 मि. नी. दोंडाईचा, जि. धुळे येथून शासकीय / खाजगी वाहनाने चाळीसगाव, जि. जळगावकडे प्रयाण. रात्री 10 वा. 40 मि.नी. चाळीसगाव, जि. जळगाव येथून हावडा मुंबई मेलने मुंबईकडे प्रयाण
०००

No comments:

Post a Comment