Friday, 12 January 2018

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे यांचा दौरा



        जिमाका-जळगाव, दि.१२:- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ना. डॉ. सुभाष भामरे हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
            शनिवार दि. १३ जानेवारी रोजी रात्री ००.३० वाजता चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन. रात्री चाळीसगांव रेल्वे स्टेशन येथून विदर्भ एक्सप्रेसने मुंबई सीएसटीएमकडे प्रयाण.
000

No comments:

Post a Comment