Friday, 19 January 2018

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा



        जिमाका-जळगाव, दि. 19:- राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
शनिवार दि. 20 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी साडेआठ वाजता जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी,               ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं 7 वाजता सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००

No comments:

Post a Comment